Sindkhed Raja Maharashtra – राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ, या ऐतिहासिक ठिकाणाला आवर्जून भेट द्या

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ माँ साहेब (Rajmata Jijau) यांचे जन्मस्थळ म्हणजे सिंदखेड (Sindkhed Raja Maharashtra) होय. राजमाता जिजाऊ यांच्या नावामुळे सिंदखेडराजासह बुलढाणा जिल्ह्याचे नाव जगाच्या कनाकोपऱ्यात पोहोचले आहे. महाराष्ट्रात जन्मलेल्या क्वचीतच एखाद्या व्यक्तीला राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळा बद्दल माहिती नसेल. प्रत्येकानेच टीव्हीवर, शाळेत असताना इतिहासाच्या … Continue reading Sindkhed Raja Maharashtra – राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ, या ऐतिहासिक ठिकाणाला आवर्जून भेट द्या