Social Media Law – सोशल मीडियावर तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही? वाचा…

सोशल मीडियामुळे (Social Media Law) अवघ जग एकत्र आलं आहे. घरात बसून जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात बसललेल्या व्यक्तीशी अगदी काही सेकंदात संपर्क साधता येतो, त्याच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करता येते. सोशल मीडियामुळे एकप्रकारची क्रांती घडली आहे. एकीकडे सोशल मीडियाच्या वापराचे गुणगाण गायले जात आहे, तेच दुसरीकडे त्याचा गैरवापर करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे … Continue reading Social Media Law – सोशल मीडियावर तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही? वाचा…