वारंगळ (तेलंगणा) येथे झालेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत (U23 Athletics Competition) जावळीच्या सुदेष्णा हणमंत शिवणकर हिने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. फक्त सुवर्णपदकच जिंकले नाही तर दक्षिण आशियाई वरिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड सुद्धा झाली आहे. सुदेष्णाने या सुवर्णपदकासह पदकांची हॅट्रीक पूर्ण केली असून साताऱ्यासह महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. आपलं … Continue reading U23 Athletics Competition – जावळीच्या सुदेष्णाची ‘सुवर्ण’ झेप; पदकांची हॅट्रिक आणि दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed