Summer Heat – वाढत्या उष्णतेपासून वाचण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे? आताच जाणून घ्या…

Summer Heat मुंबईसह देशभरात सूर्यदेव कोपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अंघाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उष्णतेच्या लाटा अधून मधून सुरुच आहेत. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडताना आता जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. कारण अति उष्णतेमुळे, निर्जलीकरण, उष्माघात आणि अस्वस्थ वाटू … Continue reading Summer Heat – वाढत्या उष्णतेपासून वाचण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे? आताच जाणून घ्या…