Surekha Yadav – कधी विचारही केला नव्हता ते स्वप्न जेव्हा सत्यात उतरलं; सातारच्या लेकीची गगनभरारी, वाचा सविस्तर…

भारताच नाव उज्ज्वल करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या अनेक स्त्रिया महाराष्ट्राच्या मातीत घडल्या आणि घडत आहेत. पुरुषसत्ताक व्यवस्थेला यशाचा सुरूंग लावत अनेक महिलांनी आपल्या नावाच डंका जगभरात वाजवला आहे. क्षेत्र कोणतेही असो महिलांनी आपली एक विशिष्ट जागा प्रत्येक क्षेत्रात निर्माण केली आहे. राजमाता जिजाऊ माँ साहेब, अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराबाई भोसले, सरसेनापती उमाबाई दाभाडे, … Continue reading Surekha Yadav – कधी विचारही केला नव्हता ते स्वप्न जेव्हा सत्यात उतरलं; सातारच्या लेकीची गगनभरारी, वाचा सविस्तर…