मुंबईत Covid-19 पॉझिटीव्ह दोन रुग्णांचा मृत्यू! हे खरं आहे का? घाबरू नका पण काळजी घ्या; वाचा…

Covid-19 च्या काळात सारं जग थांबलं होतं. या भयंकर महामारीत अनेकांनी आपली जवळची माणसं गमावली तर, काही जण मृत्यूच्या दारात जाऊन आले. त्या कटू आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात घिरट्या घालत आहेत. हळूहळू सर्व गोष्टी सुरळित झाल्या आणि जग पुन्हा एकदा पूर्वपदावर आले. परंतु हा विषाणू पूर्णपणे संपूष्टात आलेला नाही. काही प्रमाणात लोकांना त्याची लागण होत … Continue reading मुंबईत Covid-19 पॉझिटीव्ह दोन रुग्णांचा मृत्यू! हे खरं आहे का? घाबरू नका पण काळजी घ्या; वाचा…