51 तोळे सोनं, फॉरच्युनर… तरीही कमीच पडलं; Vaishnavi Hagawane प्रकरण आणि हुंड्याचा कधीही न संपणारा शाप, याला जबाबदार कोण?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजाकारणतल्या अनेक मान्यवरांनी ज्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. त्याच विवाह सोहळ्यातील नववधूने सासरच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. हगवणे कुटुंबाचे शाही चोचले पुरवण्यासाठी आणि मुलीच्या सुखी संसारासाठी चव्हाण कुटुंबाने सोनं, फॉर्च्यूनर, चांदीची भांडी आणि बऱ्याच गोष्टी वेळोवेळी पुरवल्या. तरीही मानसिक छळ आणि सततची मारहाण याला कंटाळून 23 वर्षांच्या … Continue reading 51 तोळे सोनं, फॉरच्युनर… तरीही कमीच पडलं; Vaishnavi Hagawane प्रकरण आणि हुंड्याचा कधीही न संपणारा शाप, याला जबाबदार कोण?