Vasota Fort Trek – स्वराज्याचे तुरुंग, एक थरारक अनुभव

मराठ्यांची राजधानी सातारा जिल्ह्यातील सदाहरित घनदाट जंगलामध्ये आणि कोयनेच्या घनदाट अभयारण्यात Vasota Fort Trek हा वनदुर्ग आहे. व्याघ्रगड नावाने ओळखला जाणारा वासोटा स्वराज्याचं तुरूंग म्हणून प्रचलित आहे. गडावर जाणारा मार्ग भयभीत करणारा आणि असंख्य हिंस्त्र प्राण्यांनी भरलेला आहे. वाघ, बिबट्या, अस्वल यांसारखे वन्य प्राण्यांचा वासोटा गडाच्या परिसरात वास्तव्य आहे. त्यामुळे वासोटा गडावर जाणं म्हणजे एक … Continue reading Vasota Fort Trek – स्वराज्याचे तुरुंग, एक थरारक अनुभव