Vegetables For Rainy Season – पावसाळा आणि आजार, कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात? वाचा…

पावसाळा आला की निसर्ग बहरून जातो. पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू म्हणजे जणू निसर्गाचा उत्सव साजरा करणारे ऋतू होय. निसर्गाच्या सानिध्यात मुक्तपणे संचार करण्यासाठी आणि निसर्गाच सौंदर्य पाहण्यासाठी या दोन ऋतूंमध्ये मोठ्या संख्येने लोकं बाहेर पडतात. परंतु याचबरोबर पावसाळ्यात विषाणूंचा प्रसारही प्रचंड वाढतो. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमद्ये त्याप्रमाणे बदल होणं सुद्धा गरजेच आहे. विशेष … Continue reading Vegetables For Rainy Season – पावसाळा आणि आजार, कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात? वाचा…