Vithal Kamat – हॉटेलमध्ये स्वत: कूक ते यशस्वी उद्योजक, मराठी माणसाचा अटकेपार झेंडा

मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, असं म्हणणाऱ्या तिंपाट लोकांच्या तोंडावर कायमची पट्टी लावण्याच काम महाराष्ट्रातील अनेक व्यावसायिकांनी केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशी रत्न महाराष्ट्राच्या मातीत घडली आणि घडत आहेत. देशात परदेशात आपल्या नावाचा डंका त्यांनी वाजवला. पुरुषांच्या जोडीला महिलांनी सुद्धा आघाडी घेतली. वर्तमानाचा विचार केला तर, जगभरातील अनेक देशांमध्ये मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात … Continue reading Vithal Kamat – हॉटेलमध्ये स्वत: कूक ते यशस्वी उद्योजक, मराठी माणसाचा अटकेपार झेंडा