Wai And Farming – वाई तालुक्यातील शेतकऱ्यांसमोरील आव्हाने, गावं ओस पडतायत; उपाय काय?

सातारा जिल्ह्यातील वाई (Wai) तालुका ऐतिहासिक तर आहेच त्याचबरोबर निसर्गाची मुक्त उधळण वाई (Wai And Farming) तालुक्यावर झाली आहे. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेला हा प्रदेश कृषी क्षमतेने समृद्ध आहे. पिढ्यानपिढ्या आपल्या परंपरा जपत शेतकरी विविध पिके घेत आला आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षणाचा अभाव आणि नोकरीच्या समस्येमुळे उपजीवीकेसाठी वाईतल्या अनेक गावांमधील लोकं मुंबई पुण्यासारख्या … Continue reading Wai And Farming – वाई तालुक्यातील शेतकऱ्यांसमोरील आव्हाने, गावं ओस पडतायत; उपाय काय?