Wai Farming – वाई तालुक्यात कोणकोणत्या फळंची लागवड करणं शक्य आहे! जाणून घ्या एका क्लिकवर…
सह्याद्रीच्या कुशीत आणि कृष्णामाईच्या तीरावर वसलेला वाई (Wai Farming ) तालुका. ऊस, भात, घेवडा, हळद, विविध प्रकारच्या भाज्या, स्ट्रॉबेरी, आंबा या पारंपरिक फळ भाज्यांच उत्पादन वाईमध्ये मोठ्या प्रमाणात केलं जात. नुकताच सफरचंद लागवडीचा प्रयोग सुद्धा वाईमध्ये यशस्वी झाला आहे. वाईला समशीतोष्ण हवामान, सुपीक माती आणि चागंल्या पावसाचा फायदा होतो. त्यामुळे शेतीसाठी आणि फळलागवडीसाठी त्याचा चांगला … Continue reading Wai Farming – वाई तालुक्यात कोणकोणत्या फळंची लागवड करणं शक्य आहे! जाणून घ्या एका क्लिकवर…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed