Wai News – ना डीजे, ना गुलाल, ना फटाके; वयगांवमध्ये पार पडला पर्यावरणपूरक विसर्जन सोहळा

लाडक्या गणरायाचा विसर्जन सोहळा मंगळवारी (02 सप्टेंबर 2025) सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भक्तीमय वातावरणात घरगुती गणपती बाप्पााला निरोप देण्यात आला. वाई (Wai News) तालुक्यात सुद्धा घरगुती गणपतींचे विसर्जन वाजत गाजत करण्यात आले. परंतु सध्या तालुक्यात चर्चा आहे ती वयगांव गावातील विसर्जन सोहळ्याची. कारण ध्वनीप्रदूषण, फटाक्यांचा धूर आणि गोंगाटाला वयगावकरांनी नकार दिला. फुलांची उधळणं … Continue reading Wai News – ना डीजे, ना गुलाल, ना फटाके; वयगांवमध्ये पार पडला पर्यावरणपूरक विसर्जन सोहळा