Wai News – खेळता खेळता गळफास लागला आणि चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; जांब गावावर कोसळला दु:खाचा डोंगर

वाई (Wai News) तालुक्यातील जांब गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. असद कमरुद्दीन इनामदार या अकरा वर्षांच्या मुलाचा खेळता खेळता गळ्याला फास लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून इनामदार कुटुंब हादरून गेलं आहे. Join WhatsApp Join Telegram मिळालेल्या माहितीनुसार, जांब गावातील कमरुद्दीन रशीद इनामदार हे पत्नी आणि दोन मुलांसह … Continue reading Wai News – खेळता खेळता गळफास लागला आणि चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; जांब गावावर कोसळला दु:खाचा डोंगर