Wai Rain News – कृष्णा नदीचं रौद्ररूप, छोटा पूल पाण्याखाली; पाहा धडकी भरवणारा Video

Wai Rain News मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे बलकवडी आणि धोम धरण जवळपास 95 ते 98 टक्के भरलं आहे. त्यामुळे दोन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वाई शहरातील महागणपती मंदिरात पाणी गेलं असून कृष्णा नदीने गणपतीच्या चरणांना स्पर्श केलं आहे. तसेच अनेक मंदिरे पाण्यात गेली आहेत. छोटा पूल सुद्धा पाण्याखाली … Continue reading Wai Rain News – कृष्णा नदीचं रौद्ररूप, छोटा पूल पाण्याखाली; पाहा धडकी भरवणारा Video