Wai Satara – वाई-सुरूर रस्त्याचं रुंदीकरण आणि वाईकरांचा विरोध; नागरिकांच्या मागण्या काय? वृक्ष पुनर्वसन शक्य आहे का?

मागील अनेक दिवसांपासून वाई (Wai Satara) तालुक्यात निसर्गाच्या संवर्धनासाठी वाई-सुरुर रोडवरील झाडांच्या संरक्षणासाठी नागरिक एकवटले आहेत. प्रस्तावित रस्ता रुंदीकरण प्रकल्पाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) सुरूर-वाई आणि वाई-महाबळेश्वर-पोलादपूर मार्गांवर करत आहे. परंतु यामुळे या मार्गावरील अनेक दशकांपासून उभी असलेली झाडं तोडण्यात येणार आहे. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून थाटात … Continue reading Wai Satara – वाई-सुरूर रस्त्याचं रुंदीकरण आणि वाईकरांचा विरोध; नागरिकांच्या मागण्या काय? वृक्ष पुनर्वसन शक्य आहे का?