लेख – ब्रेस्ट मिल्क दान आणि मातृत्व, समज-गैरसमज

>> गणेश सुरेखा मारूती वाडकर आपलं WhatsApp चॅनल फॉलो करा भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हीने मैदानात नव्हे तर आता मैदानाबाहेर सर्वांनीच कौतुक करावं अशी कामगिरी केली आहे. तिने एक उपक्रम सुरू केला असून या उपक्रमामुळे अनेक निष्पाप जीवांना नवसंजीवनी मिळाली आहे. या उपक्रमासाठी ज्वाला गुट्टाने मागील चार महिन्यांपासून अनेकवळा सरकारी रुग्णालयाच्या चकरा मारल्या आणि … Continue reading लेख – ब्रेस्ट मिल्क दान आणि मातृत्व, समज-गैरसमज