Business Analyst – आपल्या करिअरच्या कक्षा वाढवा, या क्षेत्रात आहे मोठी संधी

तंत्रज्ञानाच्या या जगात टिकण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या अंगी कौशल्य निर्मीती करणे काळाची गरज आहे. कारण ज्या पद्धतीने जग पुढे चालले आहे. त्याच वेगाने विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या कौशल्यांना धारधार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने Business Analyst या अभ्यासक्रमाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या जोडीने उज्जवल भविष्य घडविण्याची चांगली संधी या अभ्यासक्रमामुळे निर्माण झाली … Continue reading Business Analyst – आपल्या करिअरच्या कक्षा वाढवा, या क्षेत्रात आहे मोठी संधी