What Is Panchayat Samiti – जागरूक मतदार बना! जाणून घ्या पंचायत समितीचं काम, इतिहास, रचना आणि महत्त्व

पंचायत समिती (What Is Panchayat Samiti) निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. पुढील काही दिवसांमध्ये पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. तत्पूर्वी एक जागरूक मतदार म्हणून पंचायत समिती म्हणजे काय? पंचायत समितीचा इतिहास काय आहे? पंचायत समितीची रचना कशी आहे? या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला असली पाहिजे. फक्त पंचायत समिती सदस्य निवडणून दिला म्हणजे झालं, असं नाही. … Continue reading What Is Panchayat Samiti – जागरूक मतदार बना! जाणून घ्या पंचायत समितीचं काम, इतिहास, रचना आणि महत्त्व