What is SWP – SWP म्हणजे काय? पैसे भरायचे की काढायचे? जाणून घ्या एका क्लिकवर…

Mutual Fund सध्याच्या घडीला गुंतवणूकीचा एक लोकप्रिय पर्याय म्हणून पुढे आला आहे. म्युच्युअल फंडात तुम्ही SIP च्या माध्यमातून किंवा एकरकमी स्वरुपात गुंतवणूक करू शकता. SIP द्वारे दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम गुंतवणूक करण्याचा पर्याय भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो. त्यामुळे तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच SIP मध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. पण, तुम्हाला SIP सारखाच पण थोडा … Continue reading What is SWP – SWP म्हणजे काय? पैसे भरायचे की काढायचे? जाणून घ्या एका क्लिकवर…