Bacchu Kadu – दिव्यांग बांधवांचा आधारवड! पराभवाचा धक्का बसलेला एक तगडा नेता, बाळासाहेब ठाकरेंमुळे राजकारणात एन्ट्री

Maharashtra Assembly Election 2024 चे निकाल जाहीर झाले आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. लाडकी बहीण योजना या निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरली आणि याचा फटका महाविकास आघाडीला बसला. राज्याच्या राजकारणात भूकंप आणणारी ही निवडणूक राजकारणात मुरलेल्या अनेक दिग्गज नेत्यांना अक्षरश: घाम फोडणारी ठरली. काही उमेदवार काठावर पास झाले तर काहींची दांडी गूल झाली. सलग तीन ते … Continue reading Bacchu Kadu – दिव्यांग बांधवांचा आधारवड! पराभवाचा धक्का बसलेला एक तगडा नेता, बाळासाहेब ठाकरेंमुळे राजकारणात एन्ट्री