Tiger Migration – कोयना-चांदोली अभयारण्यातील वाघ दक्षिणेकडे जातायत, स्थलांतराच कारण काय? वाचा…

कोयणा अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून साकारल्या गेलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून वाघ (Tiger Migration) ठरावीक कालावधीनंतर दक्षिणेतील काली व्याघ्र प्रकल्पात निघून गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या टप्याटप्याने कमी होण्याची शक्यता आहे. जंगल उद्ध्वस्त केल्यामुळे आणि जंगलांमध्ये मानवांचा हस्तक्षेप वाढला आहे, यासरख्या अनेक घटनांमुळे प्राण्यांच्या अधिवासांत हस्तक्षेप होत आहे. भारतीय … Continue reading Tiger Migration – कोयना-चांदोली अभयारण्यातील वाघ दक्षिणेकडे जातायत, स्थलांतराच कारण काय? वाचा…