Indian Constitution Day – ‘संविधान दिन’ 26 नोव्हेंबरलाच का साजरा होतो? काय आहे या मागचा इतिहास, जाणून घ्या एका क्लिकवर

देशभरात दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय ‘संविधान दिन’ (Indian Constitution Day) म्हणून साजरा केला जातो. संविधानाचे महत्त्व आणि त्याबद्दलची माहिती भारतीयांना व्हावी या उद्देशाने देशभरातील शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ज्या संविधानामुळे संविधानावर चालणारा भारत देश, अशी भारताची ओळख जगाच्या पटलावर निर्माण झाली, त्या संविधानाचा दिवस भारतात मोठ्या उत्साहात … Continue reading Indian Constitution Day – ‘संविधान दिन’ 26 नोव्हेंबरलाच का साजरा होतो? काय आहे या मागचा इतिहास, जाणून घ्या एका क्लिकवर