Wai News – स्व. यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धा! वयगांव ZP शाळेच्या रुद्र आणि सोहमची जिल्हास्तरासाठी निवड

सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुकास्तरावर स्व.यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत वाई तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील विध्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वयगांवच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत शाळेतील सहा विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांत सहभागी झाले होते.  आपलं … Continue reading Wai News – स्व. यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धा! वयगांव ZP शाळेच्या रुद्र आणि सोहमची जिल्हास्तरासाठी निवड