Autorickshaw – सामान्य माणसाची लक्ष्मी, जाणून घ्या आपल्या लाडक्या रिक्षाचा संपूर्ण इतिहास

सामान्य माणासाची लक्ष्मी म्हणून रिक्षाचा (Autorickshaw) भारतामध्ये आवर्जून उल्लेख केला जातो. कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणे रिक्षाची काळजी घेतली जाते. फक्त भारतातच नव्हे तर आशिया आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये रिक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. डोअर टू डोअर सेवा देण्याच्या वैशिष्ट्यामुळे रिक्षाला प्रवाशांची सुद्दा चांगली पसंती मिळते. शहरी भागांमध्ये प्रवासी वाहतुकीसाठी, माल वाहतुकीसाठी रिक्षांचा मोठ्या प्रमाणात वापर … Continue reading Autorickshaw – सामान्य माणसाची लक्ष्मी, जाणून घ्या आपल्या लाडक्या रिक्षाचा संपूर्ण इतिहास