Benefits of Watermelon Seeds – कलिंगड खाऊन बिया थुंकताय, जरा थांबा हा ब्लॉग वाचा…

उन्हाळा सुरू झाला की कलिंगडाचा (Benefits of Watermelon Seeds) अस्वाद घेण्याची सर्वांनाच ओढ लागते. भर उन्हात कलिंगड खालल्यामुळे शरीराला पाणी आणि चांगले पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे डॉक्टरसुद्धा कलिंगड खाण्याचा सल्ला देतात. कलिंगडसोबत कलिंगडाच्या बियाचे सुद्धा भन्नाट फायदे आहेत, याची बऱ्याच लोकांना कल्पना नाही. कलिंगड खाल्ल्यानंतर बिया थुंकण्याची सवय सर्वांनाच असते. पण तुम्ही चुक करताय,  कलिंगड … Continue reading Benefits of Watermelon Seeds – कलिंगड खाऊन बिया थुंकताय, जरा थांबा हा ब्लॉग वाचा…