Crime Vishesh – पत्नीपीडित पुरुषांवरील हल्ल्यांमध्ये वाढ, अधिकृत आकडेवारी काय म्हणते? वाचा…

Crime Vishesh सध्या देशभरात ट्रेडींग असलेला विषय म्हणजे सोनमने केलेली पती राजा रघुवंशी याची हत्या. लग्न झाल्यानंतर हनीमुनसाठी हे जोडपं मेघालयमध्ये गेलं होतं. परंतु त्यानंतर दोघेही गायब झाले आणि काही दिवसांनी राजा रघुवंशी याचा मृतदेह पोलिसांना सापडला. सोनम गायब होती. शोधकार्य सुरू असताना उत्तर प्रदेशातून सोनमला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर प्रकरणाचा उलगडा झाला आणि … Continue reading Crime Vishesh – पत्नीपीडित पुरुषांवरील हल्ल्यांमध्ये वाढ, अधिकृत आकडेवारी काय म्हणते? वाचा…