Eklavya Scholarship Maharashtra लवकरात लवकर अर्ज करा, फक्त पाच दिवस बाकी

महाराष्ट्र सरकारची Eklavya Scholarship 2024-25 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या कायदा, वाणिज्य, कला आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, कायदा आणि विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. आणि आता जे विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहेत किंवा घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती आहे. ज्या विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी … Continue reading Eklavya Scholarship Maharashtra लवकरात लवकर अर्ज करा, फक्त पाच दिवस बाकी