Aishwarya Rutuparna Pradhan – भारताच्या इतिहासातील पहिली ट्रान्सजेंडर सरकारी कर्मचारी, वाचा सविस्तर…

विविधतेने नटलेलेल्या भारतामध्ये अनेक जाती-धर्माचे लोक आपली संस्कृती आणि परंपरा जपत आपले आयुष्य जगत आहेत. पुरुषांच्या जोडीने स्त्रिया सुद्दा आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. परंतु दुनियेचा विचार केला तर जगामध्ये असे अनेक देश आहेत, त्या देशांमध्ये पुरुष आणि स्त्रियांच्या जोडीने LGBTQ+ समुहातील व्यक्ती सुद्धा आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. भारत मात्र या … Continue reading Aishwarya Rutuparna Pradhan – भारताच्या इतिहासातील पहिली ट्रान्सजेंडर सरकारी कर्मचारी, वाचा सविस्तर…