Pratiksha Bagdi – पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, सांगलीच्या लेकीची धडाकेबाज कामगिरी

महाराष्ट्र केसरी म्हटल की एखादा धिप्पाड तरुण तुमच्या डोळ्या समोर आला असेल. लाल मातीत रंगणाऱ्या कुस्तीवर पुरुषांच आजही अधिराज्य आहे, अस म्हटल तर चुकीचं ठरणार नाही. खाशाबा जाधव, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौघुले, शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगीर, बाला रफिक शेख, नरसिंग यादव, सिकंदर शेख इ. ही महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध कुस्तीपटुंची नावं. महाराष्ट्रातील कुस्ती न पाहणाऱ्या … Continue reading Pratiksha Bagdi – पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, सांगलीच्या लेकीची धडाकेबाज कामगिरी