Ghangad Fort – महिला कैद्यांना या गडावर कैद केलं होत, वाचा या अपरिचित गडाचा इतिहास…

शिवकाळात पुणे हे स्वराज्याचे मुख्य केंद्रबिंदु होते. छत्रपती शिवाजी महाराजांसह राजघराण्यातील सर्वांचे वास्तव्य पुण्यामध्येच होते. त्यामुळे पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूचा परिसरावर करडी नजर ठेवण्यासाठी शिवरायांनी अनेक गडांची निर्मिती केली, तसेच काही गड जिंकून स्वराज्यात सामील केले. पुणे जिल्ह्यात आढळणारा Ghangad Fort असा काही मोजक्या गडांपैकी एक. निजामशाही, आदिलशाही मराठे पुन्हा आदिलशाही असा थरार या गडाने … Continue reading Ghangad Fort – महिला कैद्यांना या गडावर कैद केलं होत, वाचा या अपरिचित गडाचा इतिहास…