Krishna Satpute – Tennis Cricket मध्ये गोंगावणारं कुर्डूवाडीच वादळ, वाचा God Of Tennis Cricket चा संघर्ष…

‘क्रिकेटचा देव’ असा शब्द उच्चारला की सर्वांच्या डोळ्या समोर Sachine Tendulkar यांचा चेहरा आल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राचा हा हिरा जगभरात क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो. सचिन व्यतिरिक्त सुनील गावस्कर, झहीर खान, रोहित शर्मा आणि सध्याच्या घडीला अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाडसह अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या नावाचा डंका वाजवत आहेत. मात्र, या सर्व मात्तबर खेळाडूंच्या यादीत … Continue reading Krishna Satpute – Tennis Cricket मध्ये गोंगावणारं कुर्डूवाडीच वादळ, वाचा God Of Tennis Cricket चा संघर्ष…