Good Touch And Bad Touch – मुलांना आजच चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातला फरक शिकवा, पण कसा? वाचा स्टेप बाय स्टेप

Good Touch And Bad Touch आपलं WhatsApp चॅनल फॉलो करा महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन महिन्यांच्या चिमुरडीवरी अत्याचार करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एकंदरीतच स्त्रियांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा देशात निर्माण झाला आहे. कधी कोणावर वाईट वेळ येईल, हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे स्वसंरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. लहाणांपासून मोठ्यापर्यंत कोणीच … Continue reading Good Touch And Bad Touch – मुलांना आजच चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातला फरक शिकवा, पण कसा? वाचा स्टेप बाय स्टेप