Raw Agent – ‘रॉ’ एजंट कसं बनायचं? जाणून घ्या सविस्तर…

जगभरातील सर्व देशांमध्ये गुप्तचर संस्था कार्यरत आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या संस्थांवर महत्त्वाची जबाबदारी असते. अत्यंत गोपनीय पद्धतीने या संस्था काम करतात. त्यामुळे Raw Agent ची नावे सार्वजनिकरीत्या जाहीर केली जात नाहीत. मात्र, सध्या अजित डोवाल आणि रविंद्र कौशिक यांच्या बद्दल माहिती झाल्यामुळे. या दोघांचीही तरुणांमध्ये क्रेझ पहायला मिळते. त्यांनी घेतलेले बेधडक निर्णय आणि पाकिस्तानला … Continue reading Raw Agent – ‘रॉ’ एजंट कसं बनायचं? जाणून घ्या सविस्तर…