How To Get Rid Of Mosquitoes At Home – मच्छरांमुळे भयंकर त्रास होतोय? घरच्या घरी ‘हा’ उपाय करून पहा!

पावसाळा आला की मच्छरांचा हैदोस सुरू होतो. त्यामुळे प्रत्येकजण या मच्छरांच्या (How To Get Rid Of Mosquitoes At Home) त्रासाला कंटाळून जातो. मच्छरांवर उपाय म्हणून केमिकल मिश्रीत अगरबत्ती किंवा लिक्विडचा हमखास वापर केला जातो. परंतु या अगरबत्ती किंवा लिक्विडच्या वासामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता उद्भवते. तसेच मच्छरांमुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या गंभीर आजार होऊ … Continue reading How To Get Rid Of Mosquitoes At Home – मच्छरांमुळे भयंकर त्रास होतोय? घरच्या घरी ‘हा’ उपाय करून पहा!