Jayanti Kathale – सावित्रीच्या लेकीचा संपूर्ण जगात डंका, मराठमोळ्या जयंती कोठाळे यांची यशोगाथा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून उद्योग विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या Jayanti Kathale या सावित्रिच्या लेकीची यशोगाथा जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या जयंती या हुशार, मेहनती आणि कर्तृत्वान आहेत. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती सातासमुद्रापार घेऊन जाण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. आजच्या घडीला त्यांच्या भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेमध्ये … Continue reading Jayanti Kathale – सावित्रीच्या लेकीचा संपूर्ण जगात डंका, मराठमोळ्या जयंती कोठाळे यांची यशोगाथा