Satara Vishesh – कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी बावधन, वासोळे, बलकवडीत शिबीर भरणार; तारीख कोणती? वाचा…

Satara Vishesh मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत केलेल्या उपोषणामुळे सरकार खडबडून जागं झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (17 सप्टेंबर 2025) आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (2 ऑक्टोबर 2025) या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाद्वारे या सेवा पंधरवडा कालावधी कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी शिबीरांचे आयोजन … Continue reading Satara Vishesh – कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी बावधन, वासोळे, बलकवडीत शिबीर भरणार; तारीख कोणती? वाचा…