Pawan Yadav – लोक ‘छक्का’ म्हणायचे, बलात्कारही झाला; वाचा महाराष्ट्राच्या पहिल्या ट्रान्सजेंडर वकिलाचा संघर्ष

माणसांनी तंत्रज्ञानात होणारे बदल वेळोवेळी स्वीकारत त्याचा अंगिकार केला आणि तशा पद्धतीने आपली जीवनशैली बनवली. भारतही या विकासाच्या प्रक्रियेत असून वेगाने प्रगती करत आहे. मात्र, टेक्नॉलॉजीच्या मदतीने जग जिंकू पाहणारा भारत आजही एका गोष्टीत खूप मागे आहे. स्त्री-पुरुष समानतेचे सर्व स्तरावर गोडवे गायले जातात. परंतु या दोन कॅटेगरी सोडून तिसऱ्या कॅटेगरीमधील एखादी व्यक्ती समाजामध्ये वावरायला … Continue reading Pawan Yadav – लोक ‘छक्का’ म्हणायचे, बलात्कारही झाला; वाचा महाराष्ट्राच्या पहिल्या ट्रान्सजेंडर वकिलाचा संघर्ष