Manoj Badale – राजस्थान रॉयल्सचा मराठमोळा मालक, धुळ्याच्या मनोज बडाले यांची यशोगाथा

IPL 2025 च्या 18 व्या हंगामाला सुरुवात झाली आणि चौकार आणि षटकारांची आतषबाजी देखील सुरू झाली. सर्वच संघ विजेतेपद पटकावण्यासाठी एकमेकांंना कडवी झुंज देत आहेत. आयपीएलच्या या धामधुमीत Manoj Badale हे नाव तुम्ही कधी एकलं आहे का? काही मोजक्याच लोकांना या नावाच परिचय असावा. मनोज बडाले हे राजस्थान रॉयल्स संघाचे मालक आहेत. याहून विशेष बाब … Continue reading Manoj Badale – राजस्थान रॉयल्सचा मराठमोळा मालक, धुळ्याच्या मनोज बडाले यांची यशोगाथा