रायरेश्वर किल्ला / Raireshwar Fort Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज म्हटल की महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हटल की गडकिल्ले. बाप जस आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीर उभा असतो तसेच या गडकिल्ल्यांच्या पाठीशी सह्याद्री उभा आहे. याच सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर शिवरायांच आणि त्यांच्या सवंगड्यांच बालपण गेल. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आणि सह्याद्रीच्या कुशीत शिवराय खेळले, बागडले आणि स्वराज्याची शपथ सुद्धा त्यांनी या सह्याद्रीच्या कुशीतच घेतली. रायरेश्वरास … Continue reading रायरेश्वर किल्ला / Raireshwar Fort Information In Marathi