Social Media impact – फॉलोवर्स कमी झाले म्हणून तरुणीने जीवन संपवलं; सोशल मीडियाचा विळखा, उद्या तुमच्या मुलाचाही…

जन्माल्या आलेल्या लहान मुलाचं आधार कार्ड काढण्याच्या आगोदर पहिलं इन्स्टाग्रामवर अकाऊंट (Social Media impact) ओपन केलं जातं. त्यानंतर सुरू होतो फॉलोवर्स आणि फेक कुटुंब तयार करण्याचा जीवघेणा खेळ. याच जीवघेण्या खेळामध्ये एका 24 वर्षीय तरुणीने आपला जीव संपवला आहे. कारण काय तर, इन्स्टाग्रामवरचे फॉलोवर्स कमी होत होते. एवढ्या शुल्लक कारणाणुळे या तरुणीने आई-वडिलांचा विचार न … Continue reading Social Media impact – फॉलोवर्स कमी झाले म्हणून तरुणीने जीवन संपवलं; सोशल मीडियाचा विळखा, उद्या तुमच्या मुलाचाही…