Tallest and Shortest Person – ‘या’ आहेत जगातील सर्वाच उंच आणि लहान व्यक्ती, भारतातील महिला आहे पहिल्या क्रमांकावर; जाणून घ्या सविस्तर…

जगाच्या इतिहासात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी आपल्या बुद्धीचातुर्याने आणि कौशल्यामुळे आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्याच पोहचवले आहे. परंतु जगात अशाही काही व्यक्ती आहेत. त्यांचा जन्मच हा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी झाला आहे. मध्यम उंचीच्या या जगातील लोकांनी आपलं अस्तित्व निर्माण करत आपल्या नावाचा डंका सातासुमद्रापार वाजवला आहे. या ब्लॉगमध्ये आपण त्यांच्या जीवनाच्या काही महत्त्वाच्या घडमोडींचा थोडक्यात … Continue reading Tallest and Shortest Person – ‘या’ आहेत जगातील सर्वाच उंच आणि लहान व्यक्ती, भारतातील महिला आहे पहिल्या क्रमांकावर; जाणून घ्या सविस्तर…