Tennis Cricket Marathi – शेखर शेळकेची विस्फोटक फलंदाजी तुम्ही पाहिलीये का? 21 चेंडूत चोपल्या होत्या 62 धावा; पाहा Video

Tennis Cricket Marathi मिस्टर परफेक्शनिस्ट आणि संगमनेर तालुक्याचा कोहिनूर हिरा शेखर शेळकेच अपघाती निधन झालं. शेखर शेळकेच्या मृत्यूमुळे टेनिस क्रिकेट विश्व हादरून गेलं आहे. एक दर्जेदार खेळाडू गमावल्याची भावना क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. त्याने आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीमध्ये अनेक सामने गाजवले. गोलंदाजांनी यथेच्छ धुलाई केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळे त्याच नाव फक्त संगमनेर तालुक्यापूर्त … Continue reading Tennis Cricket Marathi – शेखर शेळकेची विस्फोटक फलंदाजी तुम्ही पाहिलीये का? 21 चेंडूत चोपल्या होत्या 62 धावा; पाहा Video