Tennis Cricket Marathi – शेखर शेळकेची विस्फोटक फलंदाजी तुम्ही पाहिलीये का? 21 चेंडूत चोपल्या होत्या 62 धावा; पाहा Video

Tennis Cricket Marathi मिस्टर परफेक्शनिस्ट आणि संगमनेर तालुक्याचा कोहिनूर हिरा शेखर शेळकेच अपघाती निधन झालं. शेखर शेळकेच्या मृत्यूमुळे टेनिस क्रिकेट विश्व हादरून गेलं आहे. एक दर्जेदार खेळाडू गमावल्याची भावना क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. त्याने आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीमध्ये अनेक सामने गाजवले. गोलंदाजांनी यथेच्छ धुलाई केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळे त्याच नाव फक्त संगमनेर तालुक्यापूर्त मर्यादित नव्हत. विविध नामांकित स्पर्धांमध्ये त्याने आपल्या खेळाची झलक दाखवली. 2021 साली खेळल्या गेलेल्या लोणी प्रीमियर लिगमध्ये त्याने 21 चेंडूंमध्ये 62 धावांची तुफानी खेळी केली होती.

 


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!