Virat Kohli – किंग कोहलीची झंझावाती कारकीर्द, हे टॉप 10 फॅक्ट्स तुम्हाला माहित आहेत का? वाचा सविस्तर…

Virat Kohli नावाच वादळ मागील 16 ते 17 वर्षांपासून क्रिकेट विश्वात गोंगावत आहे. सचिन तेंडूलकर यांच्या नंतर आपल्या फलंदाजीची क्रिकेट विश्वाला दखल घ्यायला भाग पाडलं ते Virat Kohli याने. त्यामुळेच किंग कोहली असा उल्लेख त्याचे चाहते आवर्जून करतात. फक्त भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात विराट कोहलीचा चाहता वर्ग आहे. मैदानामध्ये त्याला खेळताना पाहणं हे कित्येक … Continue reading Virat Kohli – किंग कोहलीची झंझावाती कारकीर्द, हे टॉप 10 फॅक्ट्स तुम्हाला माहित आहेत का? वाचा सविस्तर…