Watermelon Benefits For Skin – कलिंगड फक्त खाऊ नका चेहऱ्यालाही लावा, असा बनवा स्क्रब; वाचा…

Watermelon Benefits For Skin आपलं WhatsApp चॅनल फॉलो करा उन्हाळा सुरू झाला की, जिकडे तिकडे कलिंगडाची दुकानं हमखास पहायला मिळतात. शरीराला ताजेतवाने आणि हायड्रेटिंग करणाऱ्या फळांमध्ये कलिंगड पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. रसाळ गुणधर्म आणि गोड चवीमुळे कलिंगड म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच आहे. पोषक तत्वांनी समृद्ध कलिंगड चेहऱ्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. कलिंगडाचा त्वचेसाठी किती फायदा होऊ … Continue reading Watermelon Benefits For Skin – कलिंगड फक्त खाऊ नका चेहऱ्यालाही लावा, असा बनवा स्क्रब; वाचा…