Ethical Hacking; भविष्यात भरघोस पगाराची नोकरी मिळवून देणार क्षेत्र

जगाच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञान पोहोचले आहे. लहाणांपासून ते वयस्कर व्यक्तिंपर्यंत सर्वांच्याच आयुष्यामध्ये डीजिटल माध्यमांनी विशेष जागा घेतली आहे. ज्या पद्धतीने तंत्रज्ञान वाढत आहे. त्याच पद्धतीने त्या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करणाऱ्यांची संख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. 2013 मध्ये मोठ्या प्रमाणावर Yahoo वरील डेटा लीक झाल्यामुळे अब्जावधी वापरकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला होता. तसेच 2017 मध्ये WannaCry Ransomware … Continue reading Ethical Hacking; भविष्यात भरघोस पगाराची नोकरी मिळवून देणार क्षेत्र