What Is Excise Duty – केंद्र सरकारने उत्पादन शुल्का प्रतिलिटर 2 रुपयांची केली वाढ, उत्पादन शुल्क म्हणजे काय? त्याचा सामान्यांवर काय परिणाम होतो? वाचा…

आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे क्रूड ऑईलचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर 65 डॉलर प्रति बॅरलवर घसरले आहेत. त्यामुळे त्याचा भारतातील नागरिकांना फटका अथवा फायदा होणार नाही. कारण केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात (What Is Excise Duty) सोमवारी (7 एप्रिल 2025) प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. सध्या भारतात पेट्रोलचे दर 109 रुपयांच्या आसपास आणि डिझेलचे दर … Continue reading What Is Excise Duty – केंद्र सरकारने उत्पादन शुल्का प्रतिलिटर 2 रुपयांची केली वाढ, उत्पादन शुल्क म्हणजे काय? त्याचा सामान्यांवर काय परिणाम होतो? वाचा…