What is RERA – स्वप्नातलं घर घेणाऱ्यांच्या हक्काचा कायदा, फसव्या जाहीरातींंना बळी पडू नका; रेरा समजून घ्या अगदी सोप्या भाषेत

What is RERA आपलं WhatsApp चॅनल फॉलो करा मागील काही वर्षांमध्ये रिअल इस्टेट घोटाळ्यांची काही प्रकरणे उजेडात आली आहे. प्रामुख्याने 2017 पूर्वी अशा अनेक घटना उजेडात आल्या. या सर्व घोटाळ्यांमध्ये सर्व सामान्यांची आयुष्यभराची जमापुंजी खर्ची झाली. परंतु त्या बदल्यात त्यांच्या हाती काहीच लागले नाही. यामुळे स्वप्नातल घर खरेदी करणाऱ्यांच स्वप्न काही सत्यात उतरलं नाही. काहींनी … Continue reading What is RERA – स्वप्नातलं घर घेणाऱ्यांच्या हक्काचा कायदा, फसव्या जाहीरातींंना बळी पडू नका; रेरा समजून घ्या अगदी सोप्या भाषेत