Torna Fort – अतिदुर्गम व अतिविशाल गरुडाच घरटं, स्वराज्याचे तोरण

छत्रपती शिवाजी महाराजांनी नामकरण केलेल्या काही मोजक्या गडांमध्ये Torna Fort चा उल्लेख आवर्जून केला जातो. गरूडाच घरटं या नावाने सुद्धा हा गड ओळखला जातो. अतिदुर्गम व अतिविशाल असलेला तोरणा दुर्गवेड्यांच्या आवडीचा गड. गडाची चढण कितीही कठीण असली तरी, आजही मोठ्या संख्येने दुर्गप्रेमी तोरणा गडाला आवर्जून भेट देतात. घनदाट जंगलांनी वेढलेला हा गड सह्याद्रीच्या रांगेतील एका … Read more

Mahimangad – माण तालुक्याचा अभिमान, साताऱ्याच्या संरक्षणासाठी शिवरायांनी महिमानगड ताब्यात घेतला

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचा अभिमान म्हणजे Mahimangad होय. सातारा-पंढरपूर रस्त्यावर अगदी थाटात उभा असणारा महिमानगड ताशीव कातळ कड्यांमुळे आपलं लक्ष वेधून घेतो. माण तालुका आणि परिसरातील अनेक दुर्ग मुख्य डोंगर रांगेपासून वेगळे झाले असून वेगवेगळ्या डोंगरावर विराजमान झाले आहेत. महिमानगडाच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासारखी आहेत. माण तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, … Read more

Bhushangad Fort – खटाव तालुक्याच भूषण, किल्ले भूषणगड

Bhushangad Fort म्हणजे खटाव तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला गड. ग्रामस्थांच्या पुढाकाराने गडाचा संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे. या भूषणगडाचे वैशिष्ट्य म्हणजे खटाव तालुक्यात दुरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडाचा एकमेव डोंगर अगदी उठून दिसतो. गावकाऱ्यांनी पुढाकार घेत गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. त्याच गडावर आणि गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण केले आहे. त्यामुळे भूषणगड खटाव तालुक्याचे … Read more

Kalyangad Fort – दत्तांच्या पादुकांपर्यंत पोहचण्याचा एक थरारक अनुभव, साताऱ्याचा कल्याणगड

सातारा जिल्ह्यातील काही गडांची माहिती आपण मागील काही ब्लॉगमध्ये पाहीली आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला सातारा जिल्हा आपल्या वैविध्यपूर्ण इतिहासासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. शिलाहार घराण्याने बराच काळ कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. शिलाहार घराण्यातील राजा दुसरा भोज याने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अनेक गडांची निर्मिती केली होती. या गडांमध्ये अजिंक्यतारा, भुदरगड, दातेगड सारख्या … Read more

Ajinkyatara Fort – मराठ्यांची चौथी राजधानी किल्ले अजिंक्यतारा

मराठ्यांची राजधानी म्हटल की सातारा जिल्ह्याचा उल्लेख आवर्जून केला जातो. निसर्ग संपन्नतेने नटलेला सातारा जिल्हा मराठ्यांची राजधानी आणि फौजींचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. शुरवीरांची परंपरा लाभलेल्या या सातारा जिल्ह्यात अनेक गडकिल्ले अगदी थाटात उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे. ज्या प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी काढला, त्या प्रतापगडापासून फुटणाऱ्या … Read more

Dategad Fort – गड जिंकला अन् शिवरायांनी नामकरण केले, पाटणच्या खोऱ्यातला एक देखणा दातेगड

निसर्ग सौंदर्याने नटलेला सातारा जिल्हातील पाटण तालुका विविध गोष्टींसाठी प्रचलित आहे. पावसाळी वातवरणात या भागात असलेला सडा सडावाघापूरचा उलटा धबधबा, कोयना धरण परिसर, पवनचक्यांचा परिसर तसेच अनेक छोटी मोठी धरण या परिसराच्या सौंदर्यामध्ये भर घालतात. त्यामुळे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक पाटणच्या खोऱ्यात क्षणभर विश्रांती घेऊन निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. पाटणचा इतिहास सुद्धा तितकाच रंजक … Read more

korigad fort – कोळ्यांचा कोरीगड, वाचा गडाचा सविस्तर इतिहास…

पुणे आणि मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणारा Korigad Fort सह्याद्रीच्या कुशीत बागडणाऱ्या मुलांना, तरुणांना आणि वयस्कर व्यक्तींना साध घालतं आहे. आयुष्याच्या टप्प्यावरील तिन्ही पिढींचा उल्लेख करण्याचे कारण, म्हणजे गडावर जाण्याची वाट अतिशय सहज, सरळ आणि चांगल्या दर्जाची आहे. त्यामुळे कोणत्याही वयातील व्यक्ती गडावर अगदी सहज जाऊ शकते. पावसाळी आणि हिवाळी वातावरणात गडाचे सौंदर्य खुलून निघते. … Read more

Belapur Fort – माणसांच्या गर्दीत हरवलेला बेलापूरचा किल्ला, एकदा अवश्य भेट द्या

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांच्या आसपास अनेक गडकिल्ले शेवटच्या घटका मोजत उभे आहेत. माणसांच्या गर्दीत तरीही दुर्लक्षीत असणार्‍या या गडांबद्दल स्थानिक लोकांना सुद्धा माहिती नाही. असाच एक दुर्लक्षीत गड म्हणजे नवी मुंबईत असणारा Belapur Fort होय. शहराच्या अगदी जवळ असणारा हा भुईकोट किल्ला अगदीच हाकेच्या अंतरावर आहे. बऱ्याच लोकांना या गडाबद्दल माहिती नाही. … Read more

Vasota Fort Trek – स्वराज्याचे तुरुंग, एक थरारक अनुभव

मराठ्यांची राजधानी सातारा जिल्ह्यातील सदाहरित घनदाट जंगलामध्ये आणि कोयनेच्या घनदाट अभयारण्यात Vasota Fort Trek हा वनदुर्ग आहे. व्याघ्रगड नावाने ओळखला जाणारा वासोटा स्वराज्याचं तुरूंग म्हणून प्रचलित आहे. गडावर जाणारा मार्ग भयभीत करणारा आणि असंख्य हिंस्त्र प्राण्यांनी भरलेला आहे. वाघ, बिबट्या, अस्वल यांसारखे वन्य प्राण्यांचा वासोटा गडाच्या परिसरात वास्तव्य आहे. त्यामुळे वासोटा गडावर जाणं म्हणजे एक … Read more

Nhavigad Fort – शिवरायांच्या स्वराज्यातील एक देखणा गड

स्वराज्य उभारणीत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या अनेक गडांच महत्त्वाच योगदान आहे. मात्र, सोशल मीडियाच्या विश्वात गुंतलेल्या तरुणाईला या गडांबद्दल फारसे माहित नाही. राजगड, लोहगड, तोरणा, रायगड या ठराविक गडांव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये अनेक छोटे मोठे गड आपलं अस्तित्व टिकवून आजही उभे आहेत. असाच एक नाशिक जिल्ह्यातील गड म्हणजे Nhavigad Fort होयं. सह्याद्री पर्वताच्या उत्तर-दक्षिण … Read more